Linked Node
Drug-Resistant Tuberculosis (DR-TB)
Learning Objectives-
The learner will be able to
- Discuss Drug-Resistant Tuberculosis(DR-TB) and
- List factors associated with development of DR-TB
-
Content
औषध - प्रतिरोधक क्षयरोग (DR-TB)
औषध-प्रतिरोधक क्षयरोग म्हणजे काय?
औषध-प्रतिरोधक टीबी तेव्हा होतो जेव्हा टीबीच्या उपचारासाठी वापरल्या जाणार्या औषधांना बॅक्टेरिया (जीवाणू) प्रतिरोधक बनतात. याचा अर्थ, ही औषधे
यापुढे टीबीच्या जीवाणूंना मारू शकत नाही.
बहुऔषध-प्रतिरोधक TB(MDR TB) हा DR-TB चा प्रकार आहे, जेथे TB बॅक्टेरिया Isoniazid आणि Rifampicin या दोन्ही सर्वात शक्तिशाली TB विरोधी औषधांना प्रतिरोधक बनतात.
Image
Figure: High Risk for Drug Resistant Tuberculosis (DRTB)
Resources:
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments