Linked Node

  • Presumptive EP-TB

    Learning Objectives

    Define Presumptive EP TB

    Discuss consequences of identification as Presumptive EP TB

Content

अनुमानित फुफ्फुसांव्यतिरिक्त (EPTB) केसेसची ओळख 

एक्स्ट्रापल्मोनरी टीबी (ईपीटीबी) हा फुफ्फुसांव्यतिरिक्त शरीराच्या इतर कोणत्याही भागाचा समावेश असलेला टीबीचा आजार आहे, उदा. फुफ्फुसांवरील आवरण, लसिका ग्रंथी (लिम्फ नोड्स), उदर, जननेंद्रिय मार्ग, त्वचा, सांधे, हाडे, मेंनिंजेस आणि इतर साइट्स. क्षयरोगाने प्रभावित झालेल्या अवयवांवर लक्षणे अवलंबून असतात.

Image
एक्स्ट्रा पल्मोनरी टीबीची साइट्स

             आकृती: एक्स्ट्रा पल्मोनरी टीबीची साइट्स

Resources:

Content Creator

Reviewer

Target Audience

Comments